शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

चांडक विद्यालयाचा सुवर्णमहोत्सव

By admin | Updated: September 8, 2016 00:29 IST

चांडक विद्यालयाचा सुवर्णमहोत्सव

 सिन्नर : येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री चंद्रभागाबाई आणि अयोध्याबाई चांडक कन्या विद्यालयाचा सुवर्णमहोत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळी लोगो अनावरण, शोभायात्रेस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.श्रीपाद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर पंचवटी समूहाचे संचालक विशाल चांडक, मनीषा चांडक, शालेय समिती अध्यक्ष श्रीराम क्षत्रिय, राजेंद्र देशपांडे, बापूसाहेब पंडित, माधवी पंडित, संजीवनीच्या मुख्याध्यापक सुनीता कोथळकर, सारडाचे प्राचार्य नरेंद्र ठाकरे, मुख्याध्यापक स्रेहल महाजन, पर्यवेक्षक अनिल पवार, माजी विद्यार्थिनी कल्याणी गुजराथी, आश्विनी रायजादे आदि उपस्थित होते. प्रारंभी विशाल चांडक यांच्या हस्ते लोगोचे अनावरण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सुवर्णमहोत्सवी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर लेजीम, घोष, झांज व रुद्र ढोल-ताशा आदि पथकाच्या तालावर शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. दांडिया नृत्याचे नेतृत्व खुशी निकम हिने केले. तिला जागृती टिळे यांचे मार्गदर्शन लाभले. झांजपथकास भोसला मिलिटरी स्कूलचे क्रीडाशिक्षक अनिल दुसाने यांचे मार्गदर्शन लाभले. महाजन यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक पवार यांनी स्वागत केले. (वार्ताहर)