शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कुलभूषण जाधव यांच्या सुटकेला पहिले प्राधान्य - सुभाष भामरे

By admin | Updated: April 29, 2017 17:03 IST

ऑनलाइन लोकमत  नाशिक, दि. 29 -  कश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने होणा-या दगड फेकीच्या घटना व त्यामुळे उफाळून येणा-या ...

ऑनलाइन लोकमत 

नाशिक, दि. 29 -  कश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने होणा-या दगड फेकीच्या घटना व त्यामुळे उफाळून येणा-या हिसांचारात राष्ट्रविरोधी शक्तींचा हात आहे. त्यांना भारतीय सैन्याशी गेल्या ६० वर्षात समोरासमोर लढणे शक्य होत नसल्याने अशाप्रकारे कश्मीरी तरुण तरुणींची दिशाभूल करून माथे भडकविण्याचे काम सुरू आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू हिंसाचार थांबविण्यासाठी विशेष रणनिती आखण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण
राज्य मंत्री सुभाष भामरे यानी दिली. 
 
येथील स्वामी नारायण स्कूलमध्ये आयोजित राष्ट्रस्तरीय माजी सैनिक अधिवेशनात ते बोलत. होते यावेळी त्यांनी कुलभूषण जाधव याच्या सुटकेसाठी भारत सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच जाधव रॉ चे एजेंट नसल्याचे स्पष्ट केले. 
 
पाकिस्तानने जाधव यांना कायदेशीर मदत मिळण्यासाठी सहकार्य करावे. त्याशिवाय पाकिस्तान अनुचित पाउल उचलल्यास भारत कदापी सहन करणार नाही असा इशाराही भामरे यानी पाकिस्तानला दिला. तसेच माजी सैनिकांच्या माण्यांवरही सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
https://www.dailymotion.com/video/x844wjy