शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीत उद्योजकांनी दिले  75 ऑक्सिजन सिलिंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 01:31 IST

कोविडच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा वाढता तुटवडा लक्षात घेता  विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करतानाच दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना त्यांचेकडे उपलब्ध ऑक्सिजन सिलिंडर देण्याचे आवाहन केले होते. त्याला  प्रतिसाद देत एकाच दिवसात तब्बल ७५ जम्बो सिलिंडर दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार यांचेकडे सुपुर्द करण्यात आले आहेत. 

ठळक मुद्देझिरवाळ यांच्या आवाहनाला प्रतिसाद 

दिंडोरी : कोविडच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा वाढता तुटवडा लक्षात घेता  विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करतानाच दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना त्यांचेकडे उपलब्ध ऑक्सिजन सिलिंडर देण्याचे आवाहन केले होते. त्याला  प्रतिसाद देत एकाच दिवसात तब्बल ७५ जम्बो सिलिंडर दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार यांचेकडे सुपुर्द करण्यात आले आहेत. ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा कमी होत असल्याने अनेक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनटंचाई भासू लागली होती. त्याची तीव्रता लक्षात घेऊन झिरवाळ यांनी वरिष्ठ पातळीवर हालचाली गतिमान केल्या. एखाद्या हॉस्पिटलमध्ये वेळेत ऑक्सिजन न पोहोचल्यास अनेकांचा जीव टांगणीला लागणार होता. त्यामुळे झिरवाळ यांनी तातडीने प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर,  तहसीलदार पंकज पवार यांच्या सोबत चर्चा करत काही उद्योजकांशी चर्चा केली.  त्यांच्याकडे उपलब्ध ऑक्सिजन या  कठीण प्रसंगी देण्याचे आवाहन करण्यात आले. झिरवाळ यांच्या आवाहनास उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दिंडोरी तहसील कार्यालयात काही तासांत ७५ जम्बो ऑक्सिजन सिलिंडर जमा झाले असून, ते आता गरजेनुसार वेगवेगळ्या हॉस्पिटलला पुरवले जाणार आहेत. राज्यात आदर्शवत असा प्रतिसाद उद्योजकांनी दिल्याबद्दल विधानसभा हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी त्यांचे आभार मानत इतर उद्योजकांनीही त्यांच्याकडे असलेली ऑक्सिजन सिलिंडर हॉस्पिटलला पुरवून कोविडच्या या लढ्यात योगदान द्यावे, असे आवाहन केले.

टॅग्स :NashikनाशिकNarhari Jhariwalनरहरी झिरवाळHealthआरोग्य