शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

रोपवाटिकेच्या माध्यमातून दिला १०० मजुरांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:13 IST

एकलहरे : शेतीला पूरक म्हणून सुरू केलेल्या रोपवाटिकेच्या माध्यमातून स्वत:ची प्रगती साधण्याबरोबरच परिसरातील १०० गरजूंना राजगार उपलब्ध करून देण्याची किमया दोनवाडे येथील बबनराव कांगणे यांनी साधली आहे.

एकलहरे : ( शरदचंद्र खैरनार) शेतीला पूरक म्हणून सुरू केलेल्या रोपवाटिकेच्या माध्यमातून स्वत:ची प्रगती साधण्याबरोबरच परिसरातील १०० गरजूंना राजगार उपलब्ध करून देण्याची किमया दोनवाडे येथील बबनराव कांगणे यांनी साधली आहे.कांगणे यांची दोनवाडे येथे वडिलोपार्जित शेती आहे. शेतीला घरचे मनुष्यबळ अत्यावश्यक असल्याने नाशिक कारखान्याची चांगली नोकरी सोडून त्यांनी आधुनिक शेतीची कास धरली. आपल्याबरोबरच इतरांनाही रोजगार मिळेल या उद्देशाने रोपवाटिका सुरू करण्याचा निर्णय घेतला. दोनवाडे येथे पहिली रोपवाटिका सुरू केली. भगूर, लहवित, दोनवाडे परिसरांतील शेतकरी वेगवेगळ्या रोपांची मागणी नोंदवू लागले. तेथे चांगला जम बसला. त्यामुळे हिंगणवेढे-गंगापाडळी शिवारात हायवेलगत तीन एकर जागेवर सर्व सोयींनी युक्त, अत्याधुनिक मशिनरी व तंत्रज्ञानाचा वापर करून नर्सरीची सुरु वात केली. उसाची एकडोळा पद्धतीचे संशोधन करून मशीनच्या सहाय्याने लागवड करण्याचे तंत्र विकसित केले.

टॅग्स :Nashikनाशिक