शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बोकटे यात्रेला पालखेडचे पाणी सोडण्याची मागणी

By admin | Updated: April 11, 2017 00:21 IST

बोकटे यात्रेला पालखेडचेपाणी सोडण्याची मागणी

येवला : येथील ग्रामदैवत कालभैरवनाथाच्या यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी पालखेड डावा कालव्याच्या आवर्तनाने पाणी देण्याची मागणी बोकटेसह सात गावांतील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता पालखेड डावा कालवा यांच्यासह संबधितांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास येवला तहसील कार्यालयावर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यंदा परिसरातील पाण्याचे स्रोत पूर्णपणे संपुष्टात आले आहे. त्यामुळे मंगळवार ११ एप्रिलपर्यंत पाणी सोडण्याची जोरदार मागणी पंचक्रोशीतील सात गावांतील ग्रामस्थांसह सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. पाणी न सोडल्यास १२ एप्रिलपासून येवला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर मविप्र संचालक अंबादास बनकर, राष्ट्रवादीचे नेते अ‍ॅड माणकिराव शिंदे, शिवसेना नेते संभाजी पवार, जिल्हा बँकेचे संचालक किशोर दराडे, माजी जि.प. अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जि.प. सदस्य महेंद्र काले, कृउबा माजी सभापती अरु ण काळे, प.स.माजी सभापती रामदास काळे, हरिभाऊ जगताप, किसनराव धनगे, गणपतराव देशमुख, प्रताप दाभाडे, सखाहरी लासुरे यांसह ४०० ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)