शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याची कळवणकरांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 18:47 IST

पाळे खुर्द : कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात स्थाई व अस्थाई अशी २९ पदे रिक्त असून ती तात्काळ भरण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्दे रुग्णांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पाळे खुर्द : कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात स्थाई व अस्थाई अशी २९ पदे रिक्त असून ती तात्काळ भरण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.                                 कळवण हा शंभर टक्के आदीवासी बहुल तालुका असल्याने मोठ्या प्रमाणात आदिवासी तसेच गोरगरीब जनता खेड्या पाड्यावरून ह्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत असतात परंतु रुग्णालयात अनेक महत्वाची पदे रिक्त असल्याने रुग्णांना सरळ बाहेर उपचारासाठी जावे लागत असल्याने रुग्णांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.                          कमी असलेल्या रिक्तपदांमुळे उपस्थीत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरीक्त ताण पडत आहे. एवढे असूनही कामाचा दर्जा चांगला असल्यामुळे तीनवेळा आंनदीबाई जोशी पुरस्काराने उपजिल्हा रुग्णालयाला सन्मानित करण्यात आले आहे.                                दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात १०४ स्थायी व अस्थायी मंजुर पदे आहेत. त्यात ७५ पदे भरलेली तर २९ पदे रिक्त आहेत . त्याचप्रमाणे प्रती नियुक्तीवर वैधकीय अधिकारी २ व वर्ग ३ आणि वर्ग ४ चे १० असे १२ कर्मचारी असुन प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना मुळ जागी पाठविण्याची मागणी वेळोवेळी वरीष्ठ स्तरावर करण्यात आली असून सुद्धा अद्यापही ही पदे भरली गेलेली नाही. तरी प्रशासनाने कळवण उपजिल्हा रुग्णालयात रिक्तपदे भरुन रूग्णांची हेळसांड थांबविण्याची मागणी तालुक्यातून होत आहे.रिक्तपदे त्वरित भरण्याची गरज असून पदे भरल्यामुळे रुग्णालय सुरळीत चालू होऊन बाकीच्या कर्मचाऱ्यांवर जो अतिरिक्त ताण पडतो तो कमी होईल व रुग्णांवर उपचार करण्यास सोपे जाईल.- डॉ. शरदसिंग परदेशी, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय,कळवण. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य