शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गुळवेलाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 17:33 IST

लखमापूर : नाशिक जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना ग्रामीण भागासह शहरातही गुळवेल (अमृतवेल) या वनस्पतीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.

ठळक मुद्देलखमापूर : ग्रामीण भागासह शहरी भागातही काढ्यासाठी पसंती वाढली

लखमापूर : नाशिक जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना ग्रामीण भागासह शहरातही गुळवेल (अमृतवेल) या वनस्पतीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.गुळवेल ही वनस्पती शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करीत असल्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अनेक कुटुंबानी गुळवेल काढा घेण्यास पंसती दिली आहे. अनेक आजारावर हि अमृत वेल गुणकारी असल्याचे मत कुटुंबातील जाणकाराकडून बोलले जात आहे.ग्रामीण भागात कडूनिंबाच्या झाडावर व आंब्याच्या झाडावर गुलवेल ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत कडूनिबाच्या झाडावरील गुळवेलला जास्त मागणी होत आहे. या वेलीची ओळख ग्रामीण भागातील जाणकार व्यक्तीनाच आहे.कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यापासून अनेक कुटुंब गुळवेल काढयांचे सेवन करित आहे. काहीजण या वेलीचे छोटे-छोटे तुकडे करून रात्री थोड्या पाण्यात भिजत ठेवतात व सकाळी उपाशी पोटी या पाण्याचे सेवन करतात. तर काही कुटूंब या वेलीचा काढा तयार करतात. काढा करताना भांड्यात जास्त पाणी घेवून त्यात गुळवेलाचे तुकडे टाकून उकळवून ते पाणी काही प्रमाणात आटवून त्याचा काढा तयार करुन तो सोयीप्रमाणे वापरतात. तर काही जण या गुळवेलीच्या पानाची भाजी करतात, हा एक रानभाजीचा प्रकार मानला जातो.सध्या भेडसावत असलेल्या कोरोना संसर्गाची चिंता ही प्रत्येक नागरिकाला सतावते आहे या कोरोनाच्या भितीच्या सावटात आपण ओढले जाऊ नये यासाठी प्रत्येकजण जाणीवपुर्वक प्रयत्न करताना दिसत आहे. या चार-पाच महिन्यात ग्रामीण भागासह शहरी भागात गुळवेल, हळद, तुळस, कोरफड, निंबू, गवती चहा तसेच अनेक प्रकारच्या काढयांचे सेवन करून शिरराची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.चौकट...गुळवेलचा काढा सेवन केल्यांने ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, थंडी, मळमळ, मूळव्याध, साधेदुखी, आम्लपित्त, काविळ, पोटदुखी, मुधमेह त्याप्रमाणे गुळवेल ही डेंग्यू, चिकन गुनिया, स्वाईन फ्लूआशा प्रकारच्या अनेक आजारावर गुळवेल (अमृतवेल) गुणकारी असल्यामुळे शहरातील असंख्य कुटुंबाकडून गुळवेलाची मागणी वाढताना दिसत आहे. (फोटो १८ लखमापूर १)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य