शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

सरदवाडी उपसरपंचपदी दत्तात्रय शिरसाट बिनविरोध

By admin | Updated: September 8, 2016 00:25 IST

सरदवाडी उपसरपंचपदी दत्तात्रय शिरसाट बिनविरोध

सरदवाडी : सिन्नर शहराजवळील सरदवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दत्तात्रय मारुती शिरसाट यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. वंदना राम शिरसाट यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेले उपसरपंचपदासाठी बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांची विशेष बैठक घेण्यात आली. ग्रामसेवक तात्यासाहेब काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस सरपंच कविता अरुण बोकड, वंदना राम शिरसाट, सिंधू संजय शिरसाट, कोकिळा विलास शिरसाट, दत्तात्रय बाबूराव शिरसाट, प्रमोद सीताराम शेळके, दत्तात्रय मारुती शिरसाट आदि उपस्थित होते. उपसरपंचपदासाठी दत्तात्रय शिरसाट यांनी सादर केलेल्या अर्जावर सुचक म्हणून सिंधू शिरसाट यांची स्वाक्षरी होती. शिरसाट यांचा एकमेव अर्ज आल्याने उपसरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामसेवक काळे यांनी केली. यावेळी शिरसाट समर्थकांनी गुलालाची उधळण करून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. याप्रसंगी पोलीसपाटील पंढरीनाथ शिरसाट, अरुण बोकड, राम शिरसाट, माजी उपसरपंच संजय शिरसाट, संतोष शिरसाट, नंदकुमार शिरसाट, प्रमोद शिरसाट, माजी उपसरपंच योगेश रेवगडे, ललित शिरसाट, भूषण दळवी, अमोल शिरसाट, योगेश शिरसाट, स्वप्निल पाटील, विनायक बोडके, बाजीराव पवार, सचिन पाटील, गणेश बोऱ्हाडे, अक्षय शिरसाट, प्रवीण शिरसाट, प्रकाश कोरडे, प्रवीण महात्मे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लिपिक बाबूराव शिरसाट यांनी निवडणूक कामात साहाय्य केले. (वार्ताहर)