शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांच्या गर्दीने फुलला उरूस : बडी दर्गा

By admin | Updated: April 29, 2017 21:10 IST

जुन्या नाशकातील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या बडी दर्गामध्ये यात्रोत्सव (उरूस)

नाशिक : जुन्या नाशकातील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या बडी दर्गामध्ये यात्रोत्सव (उरूस) मागील तीन दिवसांपासून सुरू आहे. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे उरूस फुलला आहे.दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हुसेनी बाबा यांचा उरूस भरविला जातो. जुने नाशिकमधील ही एकमेव मोठी यात्रा मानली जाते. यात्रेनिमित्त सर्व धर्मीय भाविक या दर्ग्याला भेट देत आहेत. यानिमित्त दर्गा परिसरात मोठी गर्दी उसळत आहे. जुने नाशिकसह वडाळागाव, सिडको, सातपूर, इंदिरानगर, देवळालीगाव, विहितगाव आदि परिसरातून भाविक बडी दर्गामध्ये येत आहे. संध्याकाळी पाच वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत यात्रोत्सव सुरू राहत आहे. या कालावधीमध्ये दर्ग्यात दर्शन घेतल्यानंतर भाविक यात्रेचा आनंद लुटताना दिसून येत आहे. या यात्रेचे आगळे वैशिष्ट म्हणजे ‘फालुदा’ हा शीतपेयाचा प्रकार. फालुदा विक्री करणाऱ्या नाशिकसह मुंबईहून विक्रेते या यात्रेत दाखल झाले आहेत. यावर्षी फालुद्याचे दरवाढ झाल्यामुळे भाविकांमध्ये काही प्रमाणात नाराजी पहावयास मिळत आहे. रहाटपाळणे नेहमीप्रमणा सादिकशाह जलकुंभाजवळ लावण्यात आले आहे. संध्याकाळी शहीद अब्दूल हमीद चौकापासून बडी दर्ग्याकडे पिंजारघाटमार्गे आणि मुलतानपुऱ्यातून जोगवाडा मार्गावरील वाहतूक भद्रकाली पोलिसांकडून नियंत्रीत करण्यात येत आहे