शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाने तब्बल १७ जणांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 01:44 IST

नाशिक महानगरात रविवारी (दि.०२) १३, तर ग्रामीण भागातील चार अशा १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात तब्बल १७ मृत्यूची नोंद झाल्याने यंत्रणेची चिंता वाढली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ५२२ वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देदिवसभरात २२९ जणांना रुग्णालयातून सोडले घरी

नाशिक : महानगरात रविवारी (दि.०२) १३, तर ग्रामीण भागातील चार अशा १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात तब्बल १७ मृत्यूची नोंद झाल्याने यंत्रणेची चिंता वाढली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ५२२ वर पोहोचली आहे. दरम्यान, रविवारी नवीन ५६६ रुग्ण बाधित आढळले असून, २२९ कोरोनामुक्त नागरिकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण ५६६ नवीन रुग्ण बाधित आढळल्याने आतापर्यंतच्या बाधितांची संख्या १५ हजार ५८५ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक मनपा हद्दीतील १८१७, नाशिक ग्रामीणचे ४२३, डॉ. पवार मेडिकल कॉलेजचे ११५, जिल्हा रुग्णालयाचे ७९, मालेगाव मनपा रुग्णालये ७१, तर गृह विलगीकरणातील ९८५ अशा रुग्णांचा समावेश आहे.प्रलंबित अहवालांची संख्या ७८४रविवारी दिवसभरात नवीन ८१९ कोरोनाबाधित आढळून आले असून, त्यातील ६१३ हे नाशिक मनपा हद्दीतील आहेत. नाशिक ग्रामीणचे ८८, जिल्हा रुग्णालयाचे १४, डॉ. पवार आडगाव मेडिकल कॉलेज १५, मालेगाव रुग्णालये २४ आणि विलगीकरणातील ६५ रुग्णांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, प्रलंबित अहवालांची संख्यादेखील ७८४ वर पोहोचली आहे.जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे ११ हजार ५७३ कोरोनाबाधित पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याने सध्या उपचार घेत असलेल्या नागरिकांची संख्या ३,४९० एवढीच आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू