शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

तुटलेल्या तारा अन् खचलेले खांब

By admin | Updated: September 8, 2016 00:35 IST

वीज वितरणचे दुर्लक्ष : ग्रामस्थांमध्ये संताप

 स्थळ : जोरण वेळ : दुपारी १२ वाजताबागलाण तालुक्यातील जोरण येथील उच्च दाबाच्या विद्युतवाहिन्या व खांब तीन महिन्यांपासून तुटून पडले आहेत. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.जोरण उपकेंद्राचे अभियंता पी. एफ. अहिरे व त्यांचे कर्मचारी यांनी या कामाची कुठल्याही दखल घेतल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. येथील स्थानिक शेतकऱ्यांनी अनेकवेळा तक्रार करून फायदा झाला नाही. येथील शेतकरी मोठाभाऊ ऊखा पवार यांच्या जोरण शिवारातील शेतगट नं. १४७मधून गेलेल्या उच्च वाहिनीच्या विद्युतवाहक तारा व खांब तुटून तीन महिन्याचा कालावधी लोटला असून, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीसाठी कोणतीही हालचाल केली नाही. जोरणचा विंचुरे फीडरवर अतिभार दिल्याने सुरळीत विद्युतपुरवठा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देता येत नाही. परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत आहे. विंचुरे फीडरवर जोरणचा अतिभार दिल्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.