शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

बेलगाव कुऱ्हेला मजुराचा खून

By admin | Updated: April 29, 2017 02:42 IST

बेलगाव कुऱ्हे : भाजी बनवण्याच्या कारणावरून वाद विकोपाला गेल्याने मजुराचा त्याच्याच मित्रांनी लाकडी दांड्याने खून केल्याची घटना घडली.

बेलगाव कुऱ्हे : भाजी बनवण्याच्या कारणावरून वाद विकोपाला गेल्याने विहीर खोदकाम करणाऱ्या मजुराचा त्याच्याच मित्रांनी लाकडी दांड्याने खून केल्याची घटना इगतपुरी तालुक्यातील अस्वली स्टेशनलगतच्या जानोरी शिवारात घडली.संजय (आडनाव माहीत नाही) असे या दुर्दैवी मृत मजुराचे नाव आहे. याबाबत धोंडीराम गुंजाळ यांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित योगेश व सुरेश रा. पंचवटी, नाशिक यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, ते फरार आहेत. जानोरी शिवारात बाळू शिनगार यांची विहीर खोदण्याचे काम गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू आहे. हे काम धामणगाव येथील धोंडीराम गुंजाळ यांनी घेतले आहे. या कामासाठी नाशिक येथून काही मजूर रोजंदारीने आणले. बुधवारी अमावास्या असल्याने काम बंद होते. त्या दिवशी गुंजाळ यांनी मजुरांचा पगार अदा केला. पगार झाल्यामुळे काही मजूर घरी परतले तर सुरेश, संजय व योगेश हे कामाच्या ठिकाणीच थांबले. रात्री जेवणावरून त्यांच्यात किरकोळ भांडण झाले. दुसऱ्या दिवशी गुंजाळ यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या दिवशी संशयितांना मजुराचा खून केल्याचे लक्षात आल्यानंतर गुंजाळ यांनी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रसंग कथन केला. उपनिरीक्षक शीतलकुमार नाईक, सोनवणे आदींनी पंचनामा केला. संजयच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. शुक्रवारी पोलिसांनी घटनास्थळावरून लोखंडीसळी, लाकडी दांडा, दगड, चप्पल आदी साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले. खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. (वार्ताहर)