शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासनानंतर बिंदूजी महाराज यांचे उपोषण मागे

By admin | Updated: August 18, 2016 01:57 IST

दहा दिवसात लेखी माहिती : विश्वस्त मंडळाची अनुपस्थिती

त्र्यंबकेश्वर : माहितीचा अधिकार कायद्यान्वये माहिती देण्याची विनंती, त्यानंतर अपिलाचा अर्ज देऊनही हवी तशी माहिती मिळू न शकल्याने १५ आॅगस्ट रोजी उपोषणास बसलेले डॉॅ. बिंदूजी महाराज यांनी तहसीलदारांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले. उपोषणासाठी त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर व्यासपीठ तयार केले होते. तथापि काही तासातच तहसीलदार नरेशकुमार बहिरम उपोषणस्थळी पोहोचले. त्यांनी देवस्थान अध्यक्ष असलेल्या न्या. जोशी-फलके यांच्याशी संपर्क साधून उपोषण सोडण्याची विनंती केली.लेखी आश्वासनाशिवाय उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा बिंदू महाराजांनी घेतला. येत्या १० दिवसात आपणाला लेखी माहिती मिळेल, असे आश्वासन दिल्यानंतर तहसीलदारांच्या हस्ते लिंबू-पाणी घेऊन त्यांनी उपोषण सोडले. यावेळी स्वामी सागरानंद सरस्वती, शंकरानंद सरस्वती (भगवानबाबा), गणेशानंद सरस्वती, भाजपाचे शहराध्यक्ष श्यामराव गंगापुत्र देवस्थानतर्फे मुखय कार्यकारी अधिकारी राजाभाऊ जोशी, मुख्य प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य उपस्थित होते. मात्र यावेळी विश्वस्तांपैकी कोणीही फिरकले नाही.उपोषण सोडण्यासाठी पो.नि. मुकुंद देशमुख, श्यामराव गंगापुत्र, तहसीलदार नरेश्कुमार बहिरम यांनी पुढाकार घेऊन बिंदूजी महाराज यांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती. (वार्ताहर)