शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या मदतीने शहराचे सुशोभीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:21 IST

नाशिक : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत रविवारी (दि.२१) शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शासकीय माध्यमिक कन्या विद्यालयाच्या भिंती‌‌वर ...

नाशिक : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत रविवारी (दि.२१) शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शासकीय माध्यमिक कन्या विद्यालयाच्या भिंती‌‌वर नाशिकचा सांस्कृतिक, ऐतिहासिक व सामाजिक वारसा दर्शविणारी चित्र रंगविण्यात आली.

नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा विभागामार्फत संचालक डाॅ.कल्पना कुटे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले असून, या उपक्रमांतर्गत कन्या शाळेच्या संरक्षक भिंतींवर चित्र रेखाटून सुशोभीकरण करण्यात आले. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ नाशिक यात स्वच्छता मोहीम राबवितानाच स्वच्छतेसोबतच नाशिक शहर सुंदर व सुशोभित करण्यासाठी वाॅल पेंटिंगचा उपक्रम या माध्यमातून राबविण्यात येत आहे. यात शासकीय माध्यमिक कन्या विद्यालय भिंतीवर पेंटिंग करून स्वच्छतेबरोबर सुंदर नाशिक शहर बनविण्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात येत असून, महाविद्यालयीन विद्यार्थी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहे. त्याचप्रमाणे, महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे ‘स्वच्छ भारत मिशन’चे पथकही या उपक्रमात सहभागी असून, विद्यार्थ्यांच्या अंतर्गत कलागुणांना वाव देतानाच शहरचे सुशोभीकरणही या माध्यमातून करण्यात येत आहे.

===Photopath===

210221\21nsk_24_21022021_13.jpg

===Caption===

शहर  शुशोभीकरणासाठी कन्या शाळेच्या भिंती रंगविताना विद्यार्थी