शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मतदार दिनानिमित्त जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 00:15 IST

ताहाराबाद : मुल्हेर येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्र म घेण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य ...

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा सहभाग । मुल्हेर विद्यालयात कार्यक्रम

ताहाराबाद : मुल्हेर येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्र म घेण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य ए. के. मोरे होते. प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक सी. टी. आचार्य, प्राध्यापक पी. व्ही. येवला उपस्थित होते.मतदान कसे करावे, याबाबाबत प्रत्यिक्षकातून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. न चुकता मतदान केलेच पाहिजे. जनहिताचे शासन निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने जात-पात-धर्म तसेच इतर प्रलोभनांना बळी न पडता प्रामाणिकपणे मतदान करावे. मतदार जागृतीसाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबात व परिसरात जागृती करावी, असे आवाहन प्राचार्य ए. के. मोरे यांनी केले. यावेळी संपूर्ण गावातून घोषणा देत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.ताहाराबाद विद्यालयताहाराबाद : येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयात विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ या विभागांच्या वतीने लोकशाही, भारतीय संविधान व निवडणुका यांच्या चौकटीत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध विषयांवर पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ.एम. एल. साळी, सचिन कोठावदे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्र म अधिकारी डॉ. गणेश लिंबोळे, प्रा. शंकर आवारी, सहायक रासेयो अधिकारी प्रा. नीलेश निकम व डॉ. सीमा नायर उपस्थित होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रVotingमतदान