महापालिकेने पुन्हा एकदा अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू केल्यानंतर त्याचा धसका लोकप्रतिनिधींनीही घेतला आहे. द्वारका परिसरातील नगरसेवक अर्चना थोरात यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर बांधलेले अनधिकृत शेड स्वत:हून काढणे पसंत केले
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}