शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कांदा निर्यात मूल्य कमी करण्याचे आवाहन

By admin | Updated: June 25, 2014 00:15 IST

कांदा निर्यात मूल्य कमी करण्याचे आवाहन

देवळा : केंद्र शासनाने कांद्याच्या निर्यातमूल्यात वाढ करून ती ३00 डॉलर प्रतिटन इतकी केल्याने त्याचा बाजारभावावर परिणाम झाला असून, शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत असल्याने निर्यात मूल्य कमी करावे, अशी मागणी देवळा बाजार समितीचे संचालक जगदीश पवार यांनी निवेदनाद्वारे केली असून, तशा आशयाचे निवेदन केंद्रीय वाणिज्य मंत्री व कृषी मंत्री यांना पाठविले आहे.निवेदनाचा आशय असा : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु गत काही वर्षापासून गारपीठ, दुष्काळ, रोगराई आदिंमुळे कांदा उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून, काद्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कांद्याचे उत्पादन यावर्षी नैसर्गिक आपत्तींमुळे घटले आहे. केंद्र शासनाने कांदा निर्यातमूल्य वाढविल्याने बाजारपेठेतील कांद्याचे बाजार कमी झाल्याने हा बाजारभाव शेतकऱ्यांना परवडत नाही. केंद्र शासनाने कांदा निर्यातमूल्य कमी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. (वार्ताहर)