शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी दुर्गम भागातील मुलांना क्र ीडा साहित्याचे वाटप

By admin | Updated: September 8, 2016 00:32 IST

आदिवासी दुर्गम भागातील मुलांना क्र ीडा साहित्याचे वाटप

 बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील मेंगाळवाडी, गिऱ्हेवाडी या आदिवासी दुर्गम वाडीतील जिल्हा परिषद शाळेतील गोरगरीब मुलांना जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने शालेय साहित्य, क्र ीडा साहित्य देण्यात आले. जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे हे ब्रीद वाक्य घेऊन गरजू आर्थिक दुर्बल मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रतिष्ठाने विडा उचलला आहे. सामाजिक बांधिलकीची मदत म्हणून भरत तासकर, चंदन पारख, लक्ष्मण तात्या सोनवणे, ज्ञानेश्वर भोर आदि व्यक्ती मदतीचा ओघ देत असतात. आदिवासी भागात शालेय साहित्याचे वाटप जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर, विभागीय अध्यक्ष गौतम दर्डा,मयूर परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुभाष वर्मा, महेश मुळीक, प्रतीक झडे, शुभम बेल्हकर, शिक्षण विस्तार अधिकारी मोरे, केंद्रप्रमुख ठाकरे, मुख्याध्यापक शरद धरम, विष्णू डगळे, अमोल वालझाडे, वसंत शिंदे, साहेबराव मदगे, पत्रकार संदीप कोतकर, एकनाथ शिंदे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)