शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कर्णबधिर दिनानिमित्त उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 00:29 IST

कर्णबधिर व्यक्तींना समाजाने सहानुभूती दाखविण्यापेक्षा समाजात सामावून घेण्याची भूमिका ठेवावी, असे मत डॉ. संदीप मंडलेचा यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिनाच्या निमित्ताने ‘पडसाद’, कर्णबधिर विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देकर्णबधिरांना सामावून घ्यावे : संदीप मंडलेचा 

नाशिक : कर्णबधिर व्यक्तींना समाजाने सहानुभूती दाखविण्यापेक्षा समाजात सामावून घेण्याची भूमिका ठेवावी, असे मत डॉ. संदीप मंडलेचा यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिनाच्या निमित्ताने ‘पडसाद’, कर्णबधिर विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.कर्णबधिरांसाठी यावेळी ‘पर्सेप्शन क्लिनिक’द्वारे वाचा आणि श्रवण दोषांवर मोफत चिकित्सा शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. शिबिराच्या माध्यमातून कर्णबधिर समस्या असलेल्या सर्व वयोगटातील तीनशेहून अधिक वाचा आणि श्रवण विकलांगांनी लाभ घेतला. सदर शिबिर हे आठवडाभर सुरू राहणार असून, या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आॅडिओलॉजिस्ट डॉ. शंतनू व डॉ. सुनील सौंदाणकर यांनी केले आहे. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थिताना शालोपयोगी वस्तू, खाऊ व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रा. श्रीकांत सोनवणे, प्रा. सूचेता सौंदाणकर, सतीश शेटे, कपिल गुजर, मनीषा भावे, प्रमोद पवार, अनिकेत पगार, ज्ञानेश्वर धामणे आदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिन साजरा करीत शहरातील पंचवटी कारंजा, जेहान सर्कल, लेखानगर शॉपिंग सेंटर आदी भागांत पडसाद शाळेच्या विद्यार्थ्यांनी कर्णबधिरांच्या क्षमता बांधणी व कौशल्याची झलक दाखवित जनजागृतीपर पथनाट्येदेखील सादर केले.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य