शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात औषधे, खासगी रु ग्णालयांच्या बिलांचाकाळाबाजार केल्यास कारवाईचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 17:41 IST

जिल्ह्यातील वाढत्या रु ग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये अधिकाधिक हॉस्पिटलचे बेड अधिग्रहित करण्यात येत आहेत. जिल्ह्यात औषधे किंवा खासगी रु ग्णालयांच्या बिलांचा कुणी काळाबाजार केल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल,

नाशिक : जिल्ह्यातील वाढत्या रु ग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये अधिकाधिक हॉस्पिटलचे बेड अधिग्रहित करण्यात येत आहेत. जिल्ह्यात औषधे किंवा खासगी रु ग्णालयांच्या बिलांचा कुणी काळाबाजार केल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर बोलताना दिला.जिल्ह्यातील ग्रामीण भागातही अधिक प्रमाणात लोकसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर इगतपुरीच्या एसएमबीटी कॉलेज मध्ये १०० बेड राखीव ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्व अधिग्रहित हॉस्पिटलचा खर्च शासनाच्या वतीने करण्यात येणार असून, त्यासाठी सहा कोटी रु पयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले असल्यामुळे बाधितांचा आकडा वाढल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातदेखील आता अन्य आजारांनी बाधित असलेल्या कोमॉरबीट रु ग्णांना शोधून काढण्यास प्राधान्य दिले जात आहे. फडणवीस राज्यात दौरा करतात ही चांगली गोष्ट आहे. मात्र ते मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षनेत्यांच्या दौऱ्यात सरकारी अधिकाऱ्यांनी जाऊ नये, असे त्यांनीच आदेश काढल्याची आठवणदेखील भुजबळ यांनी करून दिली.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिक