शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्त पोलीसाचे बँड लावून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मालेगाव येथे कर्तव्य बजावत असताना कोरोनाचा संसर्ग झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला जिल्हा रुग्णालयाने डिस्चार्ज दिला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मालेगाव येथे कर्तव्य बजावत असताना कोरोनाचा संसर्ग झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला जिल्हा रुग्णालयाने डिस्चार्ज दिला आहे़ कर्मचाºयाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर रविवारी सायंकाळी संबधित कर्मचाºयाला घरी सोडण्यात आले़ यावेळी पोलीस कर्मचाºयाचे पोलीस बँडच्या सुरावटींवर स्वागत करण्यात आले़ पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी कोरोनामुक्त कर्मचाºयाचे कक्षाबाहेर स्वागत केले़यावेळी परीक्षाविधीन सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.डी. भोये, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, पोलीस उपअधीक्षक (गृह ) सिताराम गायकवाड, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के.डी. सातपुते ,डॉ. राजेश वसावे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जे.आर. तडवी, गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे शिरीष जाधव, शहर पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर आदी उपस्थित होते.एप्रिल महिन्यात जिल्ह्यातून मालेगाव येथून परतलेल्या पोलीस कर्मचाºयात कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते़ संबधित कर्मचाºयाचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यानंतर त्याला आयसोलेश वॉर्डात दाखल करण्यात आले होते़ याठिकाणी सलग सुरु असलेल्या उपचारांना प्रतिसाद मिळाल्याने कर्मचारी कोरोनामुक्त झाला़ आयसोलेशन वॉर्डात दाखल असलेल्या पोलीस कर्मचाºयाचा तिसरा अहवाल निगेटिव्ह आला होता़ यातून रुग्णालय प्रशासनाने त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला होता़ रुग्णालयातून बाहेर पडताना पोलीस दलाने केलेल्या स्वागताने कर्मचारीही भारावून गेला होता़ जिल्ह्यात १८ रुग्ण संसर्गमुक्त झाले असून इतर २ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस कर्मचाºयाच्या घरीही उत्साहात स्वागत करण्यात आले़ याठिकाणी पोलीस बँड उपस्थित होता़