शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता दुरवस्थेकडे दुर्लक्षामुळे अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : अक्कलकुवा येथील वरखेडी नदीच्या पुलावर मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले असून त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार तक्रारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : अक्कलकुवा येथील वरखेडी नदीच्या पुलावर मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले असून त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार तक्रारी करुनही राष्ट्रीय महामार्ग निर्माण विभागाचे दुर्लक्ष असून  अक्कलकुवा शिवसेनेतर्फे पुलावर वृक्षारोपण करुन रोष व्यक्त करण्यात आला.गेल्या अनेक दिवसांपासून नेत्रंग-शेवाळी या महामार्गावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र संबंधित विभागाच्या  कामचुकार व सुस्तावलेल्या अधिका:यांना याचे सोयरसूतक नाही. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर थातूरमातूर दुरुस्ती करण्यात येऊन लाखो रुपयांची बिले काढली जातात. संबंधित विभागाला जाग न आल्यामुळे सोमवारी तालुका शिवसेनेच्या कार्यकत्र्यानी अक्कलकुवा येथील वरखेडी नदीच्या पुलावरील जिवघेण्या खड्डय़ांमध्ये  वृक्षारोपण करुन  संबंधित विभागाचा व नाकत्र्या अधिका:यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करुन आंदोलन केले. या वेळी कार्यकत्र्यानी घोषणाबाजी करत प्रशासनाविरुद्ध आपला राग व्यक्त केला. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले, तालुका प्रमुख जयप्रकाश परदेशी, युवा सेना उपाध्यक्ष रोहित चौधरी, तालुका उपप्रमुख  तुकाराम वळवी, तापसिंग वसावे, शहर प्रमुख रावेंद्रसिंग चंदेल, मोरंबाचे सरपंच ईश्वर तडवी, काकरखुंटचे सरपंच विनोद वळवी, उपसरपंच दिजू वळवी, शहर उपप्रमुख जितेंद्र लोहार, युवा सेना शहर प्रमुख भावेश कुंभार, स्वप्निल जैन, कुमारपाल जैन, राजू पाडवी, केतन वाडिले, विपुल शिंपी यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक सहभागी झाले होते.