शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
2
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
3
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
4
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
5
'तुझे प्रेमसंबंध तोड'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
6
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
7
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
8
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
9
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
10
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
11
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
12
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
13
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
14
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

एकाच रात्री दोन दुकाने फोडली

By admin | Updated: March 20, 2017 23:10 IST

प्रकाशा येथे चोरांचा उच्छाद : वारंवार होणा:या चो:यांमुळे नागरिक त्रस्त

प्रकाशा : प्रकाशा येथील मेन रोडवरील कृषी दुकानासह किराणा दुकानातून भुरटय़ा चोरटय़ांनी 20 रोजी रात्रीच्या सुमारास कुलूप तोडून रोकड व मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली.
शहादा तालुक्यातील प्रकाशा    ते केदारेश्वर मंदिर मार्गावरील       रवींद्र पाटील यांच्या संत    आसारामजी कृषी सेवा केंद्र व      वसंत वाणी यांच्या  किराणा   दुकानाचे अज्ञात चोरटय़ांनी कुलूप तोडून आत प्रवेश करत कृषी केंद्रातील रासायनिक औषधींसह 30  ते 40 हजार रुपये व बिस्कीटच्या दुकानातील किरकोळ रकमेसह मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी रात्री घडली.
दरम्यान, चोरटय़ांनी दोन्ही दुकानातील तिजो:या व सामान अस्ताव्यस्त फेकल्याचे आढळून आल्याने परिसरातील व्यापारिवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले   आहे.
दरम्यान, चोरीची घटना झाल्याचे कळताच पोलीस दूरक्षेत्राचे जमादार गौतम बोराळे व कर्मचारी गुलाले यांनी भेट देऊन पाहणी केली.
या वेळी उपस्थित व्यापा:यांनी या भुरटय़ा चोरटय़ांचा लवकरात लवकर तपास लावून बंदोबस्त करण्याची मागणी केली.
     (वार्ताहर)
4प्रकाशा येथे भुरटय़ा चो:यांच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे येथील पोलीस दूरक्षेत्रात पोलीस कर्मचारी वाढविण्याची गरज असून, या दूरक्षेत्रांतर्गत 24 गावे येतात. या गावांसाठी केवळ चार पोलीस कर्मचारी असून, त्यापैकी एक जण साप्ताहिक सुटीवर, तर एक कर्मचारी दोन महिन्यांच्या सुटीवर आहे. त्यामुळे या ठिकाणी कर्तव्यावर असलेले दोन कर्मचारी 24 गावांना कसे सांभाळतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या दूरक्षेत्रातील कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.
4संत आसारामजी कृषी सेवा केंद्रातील काऊंटरवर असलेल्या काचेखाली रवींद्र पाटील यांनी देश-विदेशच्या विविध चलनी नोटांसह भारतीय चलनातील बाद झालेल्या नोटाही ठेवलेल्या होत्या. मात्र या नोटांना चोरटय़ांनी हात लावलेला नाही असे दिसून आले.