शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात चोरीप्रकरणी तिघांना २४ तासात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा शहरातील ग्रामीण बँक फोडण्याचा प्रयत्न करुन पाच ते सहा दुकानांचे शटर तोडणाऱ्या तिघा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तळोदा शहरातील ग्रामीण बँक फोडण्याचा प्रयत्न करुन पाच ते सहा दुकानांचे शटर तोडणाऱ्या तिघा चोरट्यांना एलसीबीच्या पथकाने अवघ्या २४ तासात ताब्यात घेतले आहे़ त्यांच्याकडून ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे़पुण्या तारक्या वसावे, सुनिल खारक्या पाडवी दोन्ही रा़ लक्कडकोट ता़ तळोदा व सुनील पारता वसावे रा़ गढीकोठडा अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत़ १३ जून रोेजी पहाटे तळोदा शहरात चिनोदा चौफुली परिसरातील पाच ते सहा दुकानांचे शटर अज्ञात चोरट्यांनी तोडले होते़ यापैकी एका दुकानातून १७ हजार २४० रुपयांचे साहित्य चोरीस गेले होते़ दरम्यान चोरट्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक फोडण्याचाही प्रयत्न केला होता़ याप्रकरणी एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले हे तपास करत होते़ त्यांनी पथक तयार करुन तळोदा येथे पाठवले होते़ या पथकाने बँकेचा सीसीटीव्ही फुटेज तपासला असता, त्यात एक चोरटा रेकॉर्डवरील असल्याचे समजले होते़ त्याचा शोध सुरु केला असता, तो चिनोदा चौफुली परिसरात साथीदारासोबत मिळून आला़ पुण्या वसावे व सुनील पाडवी अशी दोघांची नावे आहेत़ पथकाने चौकशी केल्यावर सुनील वसावे रा, गढीकोठडा याच्यासोबत चोेरी केल्याची कबुली दोघांनी दिली होती़ तिघांना पथकाने ताब्यात घेतले असून त्यांनी प्रकाशा व शहादा येथून चोरी करुन आणलेल्या तीन दुचाकी व तळोद्यातून चोरलेला ११ हजाराचा सामान असा ७७ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे़ ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मागदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत आदींनी केली़