शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सातपुडा साखर कारखान्यात ऊस गाळपास गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शेतक:यांनी बाहेरच्या साखर कारखान्यांना ऊस न देता सातपुडा साखर कारखान्याला द्यावा. कारखान्याने उसाला 2 ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शेतक:यांनी बाहेरच्या साखर कारखान्यांना ऊस न देता सातपुडा साखर कारखान्याला द्यावा. कारखान्याने उसाला 2 हजार 315 रुपये प्रतिटन भाव जाहीर केला आहे. कारखाना सुरू झाल्यानंतर 27 नोव्हेंबरपयर्ंत 13 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी दिलीपी.आर. पाटील यांनी सांगितले की, ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांचाही ऊस कारखान्यातर्फे घेण्यात येईल. कारखान्याच्या सभासदांनी अथवा तालुक्यातील शेतक:यांनी बाहेरच्या कारखान्याला ऊस देऊ नये. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने शेतक:यांची फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. अद्यापही काही शेतक:यांना उसाचे पेमेंट मिळाले नाही. त्यामुळे शेतक:यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. सातपुडा कारखान्यात रोज साडेतीन हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होत आहे. ग्रामीण भागात प्रत्येक गटात ऊस तोडणी कामगार पोहोचले आहे. त्यांनी ऊस तोडणीला सुरुवात केली असून, ऊस तोडणी विषयी शेतकरी अथवा सभासदांना अडचण आल्यास त्यांनी कारखान्याशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात शहादा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक:यांना करण्यात आले आहे. त्यामुळे गळीत हंगामाच्या अखेर्पयत परिसरातील ऊस अन्य ठिकाणी जाणार नाही, यासाठी विशेष काळजी देखील घेतली जात असल्याचेही सांगण्यात आले.