शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसजर्नासाठी गेलेल्या वडछील येथील सहा युवकांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 18:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील वडछील येथील सहा युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील वडछील येथील सहा युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली़ गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गावतलावात ही घटना घडली़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयतांच्या नातेवाईकांसह पोलीस अधिका:यांनी तातडीने वडछील येथे भेट देत मयतांचे मृतदेह बाहेर काढल़े घटनेत कैलास संजय चित्रकथे (19), सचिन सुरेश चित्रकथे (19), विशाल मंगल चित्रकथे (17), दिपक सुरेश चित्रकथे(21), रविंद्र शंकर चित्रकथे (29), सागर आप्पा चित्रकथे (20) यांचा बुडून मृत्यू झाला़ यात प्रकाश लक्ष्मण चित्रकथे (26), बलराम राजेंद्र चित्रकथे (24), आकाश संजय चित्रकथे 16 हे जखमी झाले आहेत़ मयतांचे शवविच्छेदन म्हसावद ग्रामीण रुग्णालयात करण्यात आल़े वडछील येथे स्थापन केलेल्या गणपतीचे पाचव्या दिवशी विसजर्न करण्यासाठी सर्व युवक वाहनाने गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तलावात आले होत़े दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ते पाण्यात उतरले असता गाळ आणि खोलीचा अंदाज न आल्याने एकामागे एक पाण्यात बुडाल़े घटनेची माहिती मिळाल्यानंतर वडछील येथील मयतांचे कुटूंबिय आणि नागरिक यांनी तलावाकडे धाव घेतली होती़ मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांच्या कुटूंबियांनी एकच आक्रोश केला होता़ उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक संजय शुक्ला हे घटनास्थळी हजर झाले होत़े