शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

शहादा महाविद्यालय क्रिडा क्षेत्रात जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने नंदुरबार जिल्ह्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने नंदुरबार जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रथम क्रमांक मिळविला आहे. महाविद्यालयास एक लाख रूपये प्रोत्साहनपर अनुदान देऊन गौरविण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयाची प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे.राज्य शासनाच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्याकडून प्रथम क्रमांकाचे प्रोत्साहनपर अनुदान एक लाख रूपये देण्यात येणार आहे. ही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महाविद्यालयास देऊन गौरविण्यात येणार आहे. या अनुदानातून महाविद्यालयात क्रीडाविषयक सुविधा, साहित्य तसेच विद्यार्थ्यांना पारितोषिक वाटप करण्यात येईल. कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या या प्रोत्साहनात्मक अनुदानासाठी प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील, उपप्राचार्य प्रा.इंदिरा पटेल, पर्यवेक्षिका प्रा.कल्पना पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.अरविंद कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.महाविद्यालयास प्राप्त झालेल्या बहुमानाबद्दल मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष किशोर पाटील, सचिव कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील व पी.आर. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील यांनी अभिनंदन केले.