शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
4
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
5
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
6
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
7
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
8
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
9
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
10
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
11
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
12
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
13
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
14
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
15
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
16
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
17
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
18
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
19
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
20
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
Daily Top 2Weekly Top 5

एसटीकडून पूरग्रस्तांना दीड लाख रुपयांचे सहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांना नंदुरबार जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचा:यांनी मदतीचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांना नंदुरबार जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचा:यांनी मदतीचा हात देत दीड लाख रुपयांची मदत दिली आह़े चालक, वाहक, अधिकारी व तांत्रिक कर्मचा:यांनी संकलित केलेला निधी धुळे विभागीय कार्यालयाकडे सोपवण्यात आला आह़ेपूरग्रस्तांच्या मदतीसाठी नंदुरबार, नवापुर आणि शहादा आगारातील कर्मचा:यांना एसटी महामंडळाकडून स्वेच्छेने मदत देण्याचे कळवण्यात आले होत़े त्यानुसार नवापुर आगाराने सर्वाधिक मदत जमा करुन देत मदतनिधीत मोलाचा वाटा उचलला आह़े एसटीच्या कर्मचा:यांनी दाखवलेल्या या दातृत्त्वाचे सर्वत्र कौतूक होत आह़े त्यानुसार तीनही आगारातील कर्मचा:यांनी 1 लाख 58 हजार रुपयांचे संलकन केले आह़े शहाद्याचे आगारप्रमुख योगेश लिंगायत यांच्या पुढाकाराने आगारातील 423 कर्मचा:यांनी 21 हजार 450 रुपये संकलित केले होत़े नंदुरबार आगारातील 500 कर्मचा:यांनी आगारप्रमुख मनोज पवार यांच्याकडे 12 हजार रुपये तर नवापुर आगारातील 400 कर्मचा:यांनी आगारप्रमुख राजेंद्र अहिरे यांच्याकडे 1 लाख 25 हजार रुपये जमा केले होत़े संकलित करण्यात आलेली ही रक्कम धुळे विभागीय कार्यालयाच्या सूपूुर्द करण्यात आली आह़े तीनही आगारातील चालक-वाहक आणि यांत्रिकी कर्मचा:यांसह तेथील सफाई कर्मचा:यांनीही वेतनातील काही रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निश्चय केला होता़ त्यानुसार त्यांनी रक्कम आगारप्रमुखांकडे दिली होती़ 

याबाबत शहादा आगाराचे व्यवस्थापक योगेश लिंगायत यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पुरामुळे तेथील सामान्यांचे प्रचंड नुकसान झाले आह़े हे सामान्यच एसटीत प्रवास करुन एसटी महामंडळाच्या यशात भर टाकत असल्याने त्यांचा वाटा त्यांना परत केल्याचे सांगितल़े दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील तीन आगारांनी दिलेल्या योगदानाचे राज्यभरातून कौतूक करण्यात आले आह़े धुळे विभागाच्या प्रमुख मनिषा सपकाळ यांच्याकडून ही रक्कम पूरग्रस्तांसाठी राज्यशासनाने सुरु केलेल्या खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े