शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार आशांकडून रॅपिड सर्र्व्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा आरोग्य विभागाने ग्रामीण तसेच शहरी भागात आशा सेविकांना तातडीच्या रॅपिड सर्वेसाठी नियुक्त केले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा आरोग्य विभागाने ग्रामीण तसेच शहरी भागात आशा सेविकांना तातडीच्या रॅपिड सर्वेसाठी नियुक्त केले असून त्यांच्याकडून घरोघरी किरकोळ आजारपण आणि इतर बांबींचा आढावा घेणे सुरु झाले आहे़ सोमवारपासून गती आलेला हा सर्व्हे दोन दिवसात संपून बाहेरगावाहून आलेल्यांची माहिती समोर येणार आहे़जिल्हा आरोग्य विभागाने बाहेरगावाहून आलेल्या स्थलांतरीत नागरिकांमुळे कोरोनाची बाधा होण्याची भिती वर्तवली होती़ यातून ग्रामीण आणि शहरी भागात जलद सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांऐवजी आशांना नियुक्त करण्याचा निर्णय घेत सोमवारपासून कामकाज सुरु झाले आहे़ यांतर्गत जिल्हाभरात तब्बल १ हजार ८७२ आशा कामाला लागल्या आहेत़ प्रत्येक आशाने किमान १ हजार घरांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश आहेत़ या सर्वेक्षणात कोरोनाचा देशात प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर बाहेरगावाहून आलेल्यांची माहिती संकलित करुन घरात कोणाला किरकोळ सर्दी, खोकला, ताप आदी आजारांची लक्षणे असल्यास त्यांची माहिती तातडीने जिल्हा आरोग्य विभागाकडे द्यायची आहे़ तालुका आरोग्य अधिकारी या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत़ दरदिवशी त्यांच्याकडून गटप्रवर्तक आणि आशा यांचा आढावा घेण्यात येत आहे़ एखाद्या घरातून कोरोना सारखी लक्षणे असलेला रुग्ण आढळून आल्यास त्याला तातडीने जिल्हा रुग्णालय तसेच इतर क्वारंटाईन कक्षात दाखल करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत़ यानुसार शुक्रवारपर्यंत कामकाज सुरु राहणार आहे़ यामुळे येत्या काळात विलगीकरण कक्षांमध्ये सर्दी खोकल्यासारखे आजार असलेल्या काहींना भर्ती करण्याची शक्यता असल्याने सातही क्वारंटाईन कक्ष सज्ज ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एऩडी़बोडके यांनी दिली आहे़