शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मयत शेतक:याच्या वारसांना मदत देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतिवृष्टी व सातत्याने झालेल्या पावसात पिक सडत नुकसान झाले. हातात काही आले नसल्याने वेलखेडी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अतिवृष्टी व सातत्याने झालेल्या पावसात पिक सडत नुकसान झाले. हातात काही आले नसल्याने वेलखेडी ता.धडगाव येथील एका शेतक:याने आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबियांना शासनामार्फत मदत देण्याची माणी करण्यात आली आहे.ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पुरामुळे शेतीचे नुकसान झाले. उर्वरित पिक सततच्या पावसामुळे नष्ट झाले. हाता-तोंडाशी आलेला घासही हिरावून घेतला. त्यामुळे मोना तडवी रा.वेलखेडी ता.धडगाव याने शेतातील महुच्या झाडाला गळफास लावुन आत्महत्या केली.घरातील कर्ता व्यक्तीच न राहिल्याने कुटुंबावर संकटाचे डोंगर कोसळले. उदरनिवार्हाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. यांना तात्काळ मदतीची गरज होती, पण अजुनही कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नाही. मोना तडवी यांच्या कुटुंंबियांना शासनामार्फत मदत देण्यात यावी, अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. मदत न मिळाल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर वेलखेडी ग्राम पंचायतचे सरपंच दिलीप पाडवी, ईश्वर तडवी, बबन तडवी, दारासिंगं पाडवी, मंगेश वळवी, चिंतामण तडवी, संजय वळवी, अॅड. सिना पराडके, अॅड. सायसिंग वळवी, प्रा. राकेश वळवी, सेगा वळवी, खेमसिंग पटले यांच्या सह्या आहेत.