शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चाचा नेहरु बालमहोत्सवात ८२ संस्था व शाळांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महिला व बाल विकास विभागांतर्गत स्वंयसेवी संस्थां व शहरातील विविध शाळांमधील मुले यांच्यासाठी चाचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महिला व बाल विकास विभागांतर्गत स्वंयसेवी संस्थां व शहरातील विविध शाळांमधील मुले यांच्यासाठी चाचा नेहरु बालमहोत्सव गुरुवारपासून सुरु झाला़ महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांच्याहस्ते करण्यात आले़ महोत्सवात ८२ शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे़कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद वळवी, बळवंत निकुंभ, बाल कल्याण समिती सदस्य मधुकर देसले, नितीन सनेर, सदस्या सीमा सूर्यवंशी, दावलशा बाबा महिला उन्नती मंडळाच्या अध्यक्षा वंदना तोरवणे, रोहिदास राठोड, डी. एस. बच्छाव, प्रकाश पाटील, विवेक पाटील उपस्थित होते़कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांनी सांगितले की, विविध बाल सुधारगृहातील बालकांचा आत्मविश्वास वाढून ते सर्वसाधारण मुलांसोबत स्पर्धेमध्ये सहभागी होवू शकतील, यातून त्यांचा विकास होईल यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे़पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांमधील कला गुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धा आवश्यक असून शिक्षणासोबतच इतर उपक्रम आयुष्यात महत्वाचे असल्याचे सांगितले़जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद वळवी यांनी प्रास्ताविक केले़ सूत्रसंचालन डॉ़ उमेश शिदे यांनी तर आभार जिल्हा परिविक्षा अधिकारी जी. ए. जाधव यांनी मानले. यशस्वीतेसाठी जिल्हा संरक्षण अधिकारी भरत राणे, परिविक्षा अधिकारी दिनेश लांडगे, विधी सल्लागार एस.डी. वळवी यांनी परिश्रम घेतले़महोत्सवात ८२ संस्था व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी महोत्सवात सांघिक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम व वैयक्तीक खेळांचे आयोजन करण्यात आले होते़ ६ ते १४ वयोगटातील १२८ मुले व २४६ मुली, १५ ते १८ वयोगटातील १०८ मुले व १२४ मुली सहभागी झाल्या आहेत़