शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बोरद उपकेंद्रात कृषी पंपधारकांची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:58 IST

दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी सद्यपरिस्थितीत एवढे बिल भरणे शक्य नसल्याचे सांगितले. यावर तोडगा म्हणून जयसिंग माळी यांनी पाच हजार व ...

दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी सद्यपरिस्थितीत एवढे बिल भरणे शक्य नसल्याचे सांगितले. यावर तोडगा म्हणून जयसिंग माळी यांनी पाच हजार व नंतर उर्वरित दोन हजार असे भरू असे सांगताच संबंधित अधिकाऱ्यांनी शासनाच्या नियमानुसार वीज बिलाचा भरणा करावाच लागेल असे सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी ट्रान्सफार्मरवरील कनेक्शन कट केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संबंधितांना दिला. यावेळी जयसिंग माळी, डॉ. पुंडलिक राजपूत, दत्तात्रय पाटील, नंदुगीर गोसावी, बबन गोसावी, राजेंद्र गोसावी, विलास चौधरी, किरण चौधरी, दिलीप पाटील, योगेश चौधरी, बबन चौधरी, मंगेश पाटील, गुलाबसिंग गिरासे, शहादा उपविभागीय कार्यकारी अभियंता के.डी. पावरा, अतिरिक्त कार्यकारी अभियंता रामेश्वर एन. सोनत, तळोदा वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अधिकारी प्रदीप चहाडे, बोरद उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता विलास गुरव, नीरज कुमार, इमरान पिंजारी, लाईनमन, वायरमन उपस्थित होते.

तळोदा तालुक्याची वीज बिलाची एकूण थकबाकी १२० काेटी असून, त्यातील ४० लाखाचा भरणा झाला आहे. घरगुती थकबाकी एक कोटी २० लाख असून, ९० लाखांचा भरणा असल्याचे चहाडे यांनी सांगितले.