तालुका केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्टतर्फे असोसिएशनतर्फे मास्क वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:43 IST2020-03-21T11:43:40+5:302020-03-21T11:43:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुका केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...

Mask allotment by the Association of Taluka Chemists and Druggists | तालुका केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्टतर्फे असोसिएशनतर्फे मास्क वाटप

तालुका केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्टतर्फे असोसिएशनतर्फे मास्क वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुका केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कचे वाटप करण्यात आले.
संपूर्ण जगात कोरोना वायरसने थैमान घातले असून, जनतेसाठी २४ तास सेवा बजावणाºया पोलीस प्रशासनासाठी शहादा तालुका केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे करोना वायरस जनजागृती अभियानांतर्गत मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी पंडित सपकाळे व शहादा पोलीस ठाण्याचे शहर पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, संघटनेचे पदाधिकारी, विभागीय सदस्य विजय चव्हाण, जिल्हा जनसंपर्क प्रमुख ललित छाजेड, उपाध्यक्ष सत्यानंद पाटील, तालुकाध्यक्ष अशिष छाजेड, राकेश जैन, उपाध्यक्ष हान्नान भाई, मनोज पाटील, दादु पाटीले उपस्थित होते.

Web Title: Mask allotment by the Association of Taluka Chemists and Druggists