स्थानिक निवडणुका या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाच्या- अनिल गोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST2021-07-04T04:21:07+5:302021-07-04T04:21:07+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी शनिवारी सेंट मदर टेरेसा स्कूलमध्ये करण्यात आली. ...

Local elections are important for these activists - Anil Gote | स्थानिक निवडणुका या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाच्या- अनिल गोटे

स्थानिक निवडणुका या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाच्या- अनिल गोटे

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी शनिवारी सेंट मदर टेरेसा स्कूलमध्ये करण्यात आली. त्याप्रसंगी माजी आ.गोटे उमेदवारांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डाॅ.अभिजित दिलीपराव मोरे यांनी निवडणुकीच्या आढावा मांडला. निरीक्षक नाना महाले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील,जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल साळी,मोहन शेवाळे, इंजि.बी के पाडवी,अलिम मक्राणी,कार्याध्यक्ष सागर तांबोळी,युवक जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा,नगरसेवक दानीश पठान, ॲड. राऊ मोरे, नंदुरबार विधानसभा क्षेत्र प्रभारी रवींद्र पाटील, अक्कलकुवा-धडगाव विधानसभा क्षेत्र प्रभारी संगीता पाडवी, नंदुरबार तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील,शहादा तालुकाध्यक्ष माधव पाटील, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष रायसिंग वळवी,सोनवदचे सरपंच राजू वाघ,नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप,अमृत चौधरी, सुरेंद्र कुवर,राणुमल जैन,करीम बलोच, प्रवीण पाटील, बाळासाहेब मोरे, रवींद्र जावरे, राजू पाटील, बबलू कदमबांडे,महेंद्र कुवर,पंकज पाटील,जितेंद्र कोकणी,विनोद अहिरे,रवींद्र ठाकरे,राजा ठाकरे,छोटू कुवर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Local elections are important for these activists - Anil Gote