शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कलाप्रदर्शनाला रसिकांची दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कलाविष्कार प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कला प्रदर्शनाला येथे रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्याथ्र्यानी तयार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कलाविष्कार प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कला प्रदर्शनाला येथे रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्याथ्र्यानी तयार केलेल्या चित्रांना कलारसिकांनी दाद दिली.कलाविष्कारने विद्यार्थी व कलाप्रेमींसाठी रंगभरण स्पर्धा आणि कलाप्रदर्शनाचे आयोजन रविवारी केले होते. सकाळी या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, सचिव पुष्पेंद्र रघुवंशी, डॉ.एन.डी.नांद्रे, माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर नांद्रे, डॉ.एन.डी.नांद्रे, जितेंद्र पाटील, दिनेश पाटील, नंदकुमार जोशी, किरण शेळके उपस्थित होते. यावेळी स्पर्धेतील विजेत्या विद्याथ्र्याना गौरविण्यात आले. कलाशिक्षक आणि मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कार शांताराम मंडाले  यांना देण्यात आला. चतरुभूज शिंदे, चंद्रशेखर चौधरी, धनंजय खंडारे   यांनी कलेचे प्रात्यक्षिक        दाखविले. समारोप व गुणगौरव पालिका सभापती कैलास पाटील व बाजार समितीचे सभापती किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी संदीप श्रॉफ, प्रल्हाद सोनार, राजेंद्र जाधव उपस्थित होते. प्रास्ताविक प्रदीप देसले यांनी केले. सूत्रसंचलन महेश पाटील, शिला पाटील यांनी केले. आभार रविकिरण पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्राचार्य  भगवान पाटील, सिद्धांत माळी, भुपेंद्र पाटील, नरेंद्र पाटील, हेमंत पाटील, सविता पाटील यांनी परिश्रम  घेतले.