शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कात्रीला जैविक शेतीवर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रसायनांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीतील कसदारपणा हिरावला जात आहे. शिवाय मानवी आरोग्यासह पर्यावरणावरही दुष्परिणाम होत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रसायनांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीतील कसदारपणा हिरावला जात आहे. शिवाय मानवी आरोग्यासह पर्यावरणावरही दुष्परिणाम होत आहे. यावर मात करण्यासाठी कात्री ता.धडगाव येथे जैविक शेतीवर मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. जमिनीची सुपिकता व उत्पादन क्षमता वाढीसह मानवांमधील अकाली वृद्धत्व टाळण्यासाठी जैविक शेती  करणे काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून कात्री गृपग्रामपंचायतीचे सरपंच बारकीबाई मोहन वळवी यांच्या पुढाकाराने जैविक शेती या विषयावर मार्गदर्शनाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कृषी जागृती चलो गाव की ओर या अभियानाचे राजेंद्र वसावे, संदीप वळवी, माकत्या वळवी, शामसिंग वळवी, दिलीप वळवी अनिता वळवी, सविता पाडवी यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. या मार्गदर्शनाचा अनेक शेतक:यांनी लाभ घेतला.पूर्वी बाजारात कोणतेही रासायनिक खत किंवा विषारी कीटकनाशक नव्हतेच. त्या वेळी शेती ही पूर्ण शेणखतावरच अवलंबून होती. तेव्हा जे धान्य, भाजीपाला, फळे मिळायची ती पौष्टिक होती. ते अन्न खाल्ल्यानंतर मानवाच्या शरीराला आवश्यक ते घटक मिळ होते. शरीराची सर्व पोषक घटकांची गरज पूर्ण व्हायची म्हणून त्या वेळी माणसे 100 ते 125 वर्षे जगत होती, पण आता माणसांचे आयुष्यमान 60 वर आले आहे. हे दुष्परिणाम सर्वस्वी रसायनांचेच असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.