शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे गुड फ्रायडे ईस्टरची प्रार्थना आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊन काळाच ख्रिस्ती बांधवांचा पवित्र सण गुड फ्रायडे आणि त्यानंतर ईस्टर संडे होणार आहे़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊन काळाच ख्रिस्ती बांधवांचा पवित्र सण गुड फ्रायडे आणि त्यानंतर ईस्टर संडे होणार आहे़ कोरोनासोबत लढण्यासाठी एकत्र येणे टाळत ख्रिस्ती बांधव घरुन आॅनलाईन गुड फ्रायडेची प्रार्थना करणार आहेत़ यासाठी एसए चर्चने युट्यूब चॅनल सुरु केले असून त्यावरुन गेल्या दोन आठवड्यापासून संडे चर्चही सुरु आहे़जिल्ह्यातील विविध भागात ख्रिस्ती बांधवांची संख्या मोठी आहे़ नाताळसह गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो़ कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन असल्याने ख्रिस्ती समाजबांधवांनीही एकत्र न येता घरुनच प्रार्थना करण्याचा निर्णय घेतला होता़ यातच १० एप्रिल रोजी होणाऱ्या गुड फ्रायडेसाठीही नियोजन करुन यूट्यूब चॅनल तयार करत सर्व समाजबांधवांना त्यात जोडून घेत रेव्हरंड अनुप वळवी यांच्यासह धर्मगुरु प्रार्थना करणार आहेत़ ईस्टर संडेनिमित्त होणारे चर्चमधील प्रवचनही आॅनलाईन देण्यात येणार असल्याची माहिती रेव्हरंड अनुप वळवी यांनी दिले आहे़नंदुरबार जिल्ह्यात एसए चर्चचे १३ चर्च आहेत़ नंदुरबार येथील सुवार्ता अलायन्स ट्रस्ट फ्रँकलिन मेमोरीयल चर्चमधून सध्या सर्व समाजबांधवांना आॅनलाईन मार्गदर्शन करण्यात येत आहे़ यासाठी चर्चच्या कौन्सिलकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे़ कोरोनासोबत लढा देण्यासाठी आॅनलाईन माध्यमातून स्वच्छता पाळणे, हात स्वच्छ धुणे अशा सूचनाही वेळोवेळी करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली़