शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

अफू प्रकरणी पाच संशयीतांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 21:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :   तालुक्यातील म्हसावद महसुली मंडळातील शिरुड तह शिवारातील साडेसात एकर अफूची शेतीत आढळलेल्या अफू ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :   तालुक्यातील म्हसावद महसुली मंडळातील शिरुड तह शिवारातील साडेसात एकर अफूची शेतीत आढळलेल्या अफू प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच जणांना १५ मार्च पर्यंत पोलीस   कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान यातील मुख्य सूत्रधारापर्यंत अद्यापही पोलीस पोहचू शकले नसल्याचे चित्र आहे.    तालुक्यातील शिरुड शिवार गट नंबर २८/१  मध्ये  अवलसिंग नवलसिंग भिल व रहेमसिंग जालमसिंग भील यांच्या मालकीच्या शेतातील अफु सदृश्य पिकाची लागवड करण्यात आली होती. सदर शेत जमीन शेतकऱ्यांनी मेंढपाळांना भाडे तत्वावर खेडण्यास दिल्याचे बोलले जात आहे. म्हणून याप्रकरणी  म्हसावद पोलिसांनी अवलसिंग नवलसिंग भिल , रा . शिरुड , ता . शहादा व रहेमसिंग जालमसिंग भिल , रा . शिरुड , ता. शहादा यासह काढा गेंदा ठेलारी, भगवान पुना   ठेलारी दोन्ही रा.आसाणे ता.जि.नंदुरबार. बंडु सुका ठेलारी रा.करले, ता.शिंदखेडा  या पाच जणांवर  म्हसावद पोलिस  ठाण्यातील उपनिरीक्षक सुनील रत्नाकर बिऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत पाचही जणांना अटक करुन  त्यांचे कडुन  एकूण ९०५४ किलो सुुुुमारे ४५ लाख २७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. दरम्यान, या प्रकरणी मुख्य सूत्रधार कोण? याबाबत तर्कवितर्क कायम आहेत. पोलिसांनी त्या दृष्टीने देखील शोध सुरू करावा व त्यांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी करण्यात येत आहे.