शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विज्ञान केंद्रात जिल्हा हवामान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : हवामानविषयक त्या त्या तालुक्याची अद्ययावत माहिती शेतक:यांना एसएमएस द्वारे मिळणार आहे. कृषी विज्ञान केंद्रात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : हवामानविषयक त्या त्या तालुक्याची अद्ययावत माहिती शेतक:यांना एसएमएस द्वारे मिळणार आहे. कृषी विज्ञान केंद्रात जिल्हा कृषी हवामान केंद्राची सोय करण्यात आली असून त्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. जागतिक हवामान बदलामुळे तापमान वाढ, अनियमित पाऊस, हवेतील आर्दता आणि तापमानातील अचानक चढउतार अशा घटनांची सुरुवात झाली आहे. भारतीय हमानशास्त्र विभाग व भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्यामार्फत शेतक:यांना हवामान बदलामुळे होणारे नुकसान टाळण्याचा प्रय} आहे. त्यासाठी देशभरातील विविध कृषी विज्ञान केंद्रात जिल्हा कृषी हवामान केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. यालाच डामू अर्थात डिस्ट्रीक्ट अॅग्रो मेट्रॉलॉजीकल युनिट या नावाने संबोधले जाणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून हवामानाचा अंदाज लक्षात घेवून पिकांचे नुकसान टाळणे शक्य होणार आहे. यापूर्वी ढोबळ मनाने मिळणारी माहिती आता थेट तालुकानिहाय देण्यात येणार असल्याने शेतक:यांना त्याचा फायदा होणार आहे. या केंद्राचे तांत्रिक मार्गदर्शन डॉ. कृषी विज्ञान केंद्रात मिळणार आहे. जिल्ह्यातील भौगोलिक विविधता लक्षात घेवून तालुकानिहाय हवामानाचा अंदाज, किड व रोगांचा प्रादुर्भाव याची माहिती तसेच त्यावर करावायाच्या उपाययोजना या बाबींची माहिती देणारा एसएमएस शेतक:यांना मिळणार आहे. त्यासाठी शेतक:यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक नोंदणी करणे आवश्यक आहे. दर मंगळवारी आणि शुक्रवारी माहिती दिली जाणार आहे. यामुळे शेतक:यांना तात्काळ उपाययोजना करण्यासाठी मदत होणार असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषतज्ज्ञ सचिन फड यांनी दिली.