शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

खांडबारा येथे ५३ कुटुंबांना मदत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खांडबारा : लॉकडाऊनमुळे भटक्या-विमुक्त समाजातील कुटुंबांवर मोठा परिणाम जाणवत आहे. खांडबारा, बर्डीपाडा येथील ५३ कुटुंबांना मदत ...

लोकमत न्यूज नेटवर्कखांडबारा : लॉकडाऊनमुळे भटक्या-विमुक्त समाजातील कुटुंबांवर मोठा परिणाम जाणवत आहे. खांडबारा, बर्डीपाडा येथील ५३ कुटुंबांना मदत म्हणून विश्व हिंदू परिषद व बजरंग दल नंदुरबारच्यावतीने नाथजोगी व नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या निराधार व्यक्तींना कोरडा शिधा वाटप करण्यात आला.खांडबारा जि.प. मराठी शाळेजवळील १३ व बर्डीपाडा येथील ४० कुटुंबांना गहू, तांदूळ, तूरदाळ वाटप करण्यात आले. या वेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, सरपंच शैलेश वळवी, पद्माकर शिंदे, ग्रा.पं. सदस्य वैजनाथ वळवी, अनिल शर्मा, विश्वनाथ पटेल, सुनील नाथजोगी, मनीष पटेल, राकेश पटेल, प्रफुल पटेल, पंकज पटेल, रामकृष्ण पटेल, ललीत पटेल, रामेश्वर पाटील यांच्या हस्ते कोरड्या शिधाचे वाटप करण्यात आले. कोरोना या संसर्गजन्य आजाराबाबत घ्यावयाच्या काळजीबाबत सूचना देण्यात आल्या. विश्व हिंदू परिषदेचे धोंडीराम शिनगर, आर.एस. माळी, अजय कासार, बजरंग दलचे अ‍ॅड.रोहन गिरासे, विवेक चौधरी, दुर्गेश चौधरी, किशोर तांबोळी, इंद्रसिंग गिरासे, महेंद्र सोनी, देवेंद्र कासार, पुरुषोत्तम काळे आदींनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.विसरवाडी : खांडबारा येथे भिक्षा मागून जगणाऱ्या कुटुंबांवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली. याबाबत विसरवाडी येथील एका व्हाट्सअप ग्रुपवर या गरीब कुटुंबांना मदतीसाठी आवाहन करण्यात आले. त्यांची व्यथा पाहून विसरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ता जयेश अग्रवाल यांनी खांडबारा येथील श्रीराम किराणाचे संचालक जयू अग्रवाल यांच्याशी संपर्क साधून या १२ भिक्षेकरु कुटुंबांना गहू (पिठाची थैली), तांदूळ, तेल, साखर, डाळी व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.