शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४२ हजार क्विंटल धान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील एक लाख ६० हजार ९०६ कार्डधारकांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील एक लाख ६० हजार ९०६ कार्डधारकांना सुमारे ४२ हजार २१४ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली आहे.जिल्ह्यात एकूण दोन लाख ६१ हजार ९३९ रेशनकार्डधारक असून लाभार्थ्यांना एक हजार ६१ स्वस्त धान्य दुकानाद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ देण्यात येतो. कोविड-१९ संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन जाहीर केले असल्याने अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक सदस्याला केंद्र सरकारतर्फे ५ किलो मोफत तांदूळ देण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील तिन्ही महिन्याचे नियमित धान्य त्या-त्या महिन्याला देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १७ हजार २३२ क्विंटल गहू, २४ हजार ९८२ क्विंटल आणि ६०० क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या १,७३१ कार्डधारकांनी त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी योजनेअंतर्गत आॅनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदूळाचे १२ एप्रिलपासून वितरण करण्यात येणार आहे.जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत धान्य वाटपाला गती देण्यात आली असून स्वत: जिल्हाधिकारी डॉ.भारुड आणि जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार धान्यवाटपाचा दैनंदीन आढावा घेत आहेत. शेलार यांनी आज अचानक खांडबारा येथे रेशन दुकान व गोदामाला भेट दिली.अन्नधान्य वितरण नियमानुसार व्हावे यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अचानकपणे धान्य वितरणाच्या ठिकाणी भेट देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. नागरिकांनी तक्रार असल्यास जवळच्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवहान जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.