शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

सायबर कॅफे चालकाकडे खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सायबर कॅफे चालकाकडून 50 हजाराची खंडणी मागणा:या एकासह त्याच्यासोबत असलेल्या महिलांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सायबर कॅफे चालकाकडून 50 हजाराची खंडणी मागणा:या एकासह त्याच्यासोबत असलेल्या महिलांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 रोजी रात्री दहा वाजता बसस्थानक आवारात ही घटना घडली होती.राजेश परशुराम ठाकरे, रा.चिंचपाडा भिलाटी असे मुख्य संशयीताचे नाव असून त्याच्यासोबत इतर महिला देखील होत्या. सायबर कॅफे चालक कपिल रामकृष्ण     चौधरी हे 3 रोजी रात्री दहा वाजता बसस्थानक आवारात उभे असतांना त्यांना राजेश परशुराम ठाकरे हे    भेटले. त्यांनी 50 हजाराची मागणी केली. पैसे न दिल्यास खोटा गुन्हा दाखल करेल. महिलांना सायबर कॅफेवर पाठवून स्वत:चे कपडे फाडून विनयभंग व अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल दाखल करीन अशी धमकी दिली. यामुळे घाबरून जावून दुस:या दिवशी अर्थात 4 रोजी रात्री 11 वाजता कपिल चौधरी यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून राजेश ठाकरे सह त्याच्या सोबत असलेल्या महिला व इतरांविरुद्ध खंडणीची मागणी आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार पी.पी.सोनवणे करीत आहे.