शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

शहादा येथील शिबिरात ४१ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 12:32 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व तालुका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व तालुका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मी कोविड योद्धा, मी रक्तदाता’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ४१ दात्यांनी रक्तदान केले.कोरोनाशी लढा देण्यासाठी शहादा शहरातील विविध सामाजिक संघटना सेवा व मदतकार्य करीत आहेत. त्यास तालुका प्रशासनही प्रोत्साहन देत सहभागी होत आहे. केवळ समाजमाध्यामांचे आवाहन आणि दूरध्वनीद्वारे संपर्क साधून ४१ रक्तदात्यांनी प्रतिसाद देत शिबिर यशस्वी केले. या वेळी प्रांताधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे, महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, माजी जिल्हाध्यक्ष डॉ.शशांक कुलकर्णी, शहादा शाखा अध्यक्ष डॉ.बी.डी. पाटील, सुनीता पटेल, ज्येष्ठ नागरिक संघाचे डी.एच. पाटील, सेवा दलाचे राज्य मंडळ सदस्य कैलास भावसार, विचारधारा फाऊंडेशनचे तात्याजी पवार, रवींद्र पवार, सेवा दलाचे कार्यध्यक्ष माणक चौधरी, आर्ट आॅफ लिव्हींगचे किशोर पाटील, जायण्ट्स ग्रुपचे अध्यक्ष भूषण बाविस्कर, लियाकतअली सैयद, डॉ.खलील शाह आदी उपस्थित होते.शिबिरासाठी अंनिसचे कार्यकर्ते व शहादा शाखेचे कार्याध्यक्ष संतोष महाजन, प्रधान सचिव अरिफ मणियार, धीरज पाटील, हितेश ईशी, खंडू घोडे, धीरज शिरसाठ, राहुल गवळे, हिंमत चव्हाण, प्रदीप केदारे, हेमंत बोरसे, अशोक पाटील, श्रीकांत बाविस्कर, विनायक सावळे, भटू वाकडे, जयेश केदारेसह शहादा ब्लड बँकेचे डॉ.नाजीम तेली व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.