शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

विसरवाडीत ८३ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 13:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील श्रीराम मंदिर हिंदू धार्मिकस्थळ संस्थान विसरवाडीतर्फे कोरोना विषाणू प्रभावच्या पार्श्वभूमीवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील श्रीराम मंदिर हिंदू धार्मिकस्थळ संस्थान विसरवाडीतर्फे कोरोना विषाणू प्रभावच्या पार्श्वभूमीवर येथील ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात ८३ दात्यांनी रक्तदान केले.या वेळी विसरवाडीचे सरपंच बकाराम गावीत, सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, धार्मिक संस्थानचे अध्यक्ष विजय अग्रवाल, उपाध्यक्ष कुणाल अनिल चौधरी, सचिव संजय मातादीन शर्मा, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद वाळवी डॉ.अजय कुवर, डॉ.अमीन जाधव, डॉ.विद्या वसावे उपस्थित होते. नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील रक्तसाठ्यात कमतरता येऊ नये म्हणून येथील युवकांनी स्वयंस्फूर्तीने हा अभिनव उपक्रम राबविला. सोशल मीडियावरील हिंदू एकता समिती या व्हाट्सअप ग्रुपवर रक्तदान शिबिराचे आयोजन व रक्तदात्यांना आवाहन करण्यात आले होते. त्याला उत्तम प्रतिसाद देऊन ८३ दात्यांनी रक्तदान केले. त्यात कर्तव्य बजावणारे पोलीस कर्मचारी अनिल राठोड तसेच महिला व युवतींनीही सहभाग नोंदविला.शिबिरासाठी शासकीय रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र चव्हाण, जयश्री सोनवणे यांचे सहकार्य लाभले. शिबिरासाठी चेतन मराठे, प्रभात शर्मा, अशोक गावीत, रवींद्र अग्रवाल, मयूर चव्हाण, महेंद्र सूर्यवंशी, संदीप अग्रवाल, विजय चव्हाण, दिनेश जयस्वाल, महेश कटारिया, सागर जाधव, मयूर अग्रवाल, अर्जुन कुंभार, सचिन जाधव यांनी परिश्रम घेतले.