शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
2
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
3
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
4
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
5
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
6
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
7
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
8
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
9
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
10
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
11
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
12
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
13
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
14
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
15
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
16
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
17
धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल
18
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
19
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
20
Ganga Dussehra 2026: १७ मे रोजी अधिक मास आणि गंगा दशहरा उत्सवास प्रारंभ; रामसेतू बांधणीचाही मुहूर्त हाच!
Daily Top 2Weekly Top 5

बसचालकास मारहाण बॅज तोडून नुकसान

By admin | Updated: April 12, 2017 00:15 IST

दोंडाईच्यात नोंद : शहादा रोडवरील घटना

धुळे : बसचालकासशिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना दोंडाईचा- शहादा रोडवर घडली़ यात बसचालकाचा बॅजही तोडण्यात आला़ या घटनेची नोंद दोंडाईचा पोलीस ठाण्यात झाली़
एमएच 39-आर 7262 या क्रमांकाची मोटारसायकल शहाद्याकडून दोंडाईच्याकडे येत होती़ या मोटारसायकलच्या समोर जाणा:या वाहनाला ओव्हरटेक करीत असताना समोरून बस येत होती़ वेगात येणारी मोटारसायकल पाहून बसचा वेग कमी करून ती थांबविण्यात आली़ त्यानंतर मोटारसायकलस्वार आणि बसचालक यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाल़े यात बसचालकाची कॉलर ओढण्यात आली़ यात त्याचा बॅज तुटला़ शिवाय हाताबुक्क्यांनीही बेदम मारहाण करण्यात येऊन शासकीय कामात अडथळा आणण्यात आला़   शिवीगाळ करत जीवे ठार      मारण्याची धमकी देण्यात आली़ ही घटना 10 एप्रिल रोजी दुपारी       अडीच वाजेच्या सुमारास दोंडाईचा-शहादा रोडवर टाकरखेडा गावाजवळ घडली़
याप्रकरणी शहादा डेपोचे बसचालक शेख रफीक शेख अब्दुल नबी (37) (रा़ गरीब कॉलनी, शहादा) यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ मोटारसायकलस्वाराविरुद्ध 10 एप्रिल रोजी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास भादंवि कलम 353, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े