शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

रशियातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 11:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रशियामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी तिकडे अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी पालकांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रशियामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी तिकडे अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी पालकांनी पाठपुरावा सुरू केला आहे. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मुख्यमंत्री व पराराष्टÑ विभागाला पत्र देण्यात आले आहे.जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी हे रशियामध्ये एमबीबीएसच्या शिक्षणासाठी गेले आहेत. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सर्वत्र सुरू असलेल्या कोरोनाच्या कहरामुळे पालक आपल्या पाल्यांना मायदेशी आणत आहेत. परदेशतील अनेक विद्यार्थ्यांना कोरोना महामारी दरम्यान भारत सरकारमार्फत मायदेशी परत आणण्यात आले.यापैकी नंदुरबार शहरातील तीन विद्यार्थ्यांना अजूनही परत आणण्यात आले नाही. सदर विद्यार्थी संबधीत देशाच्या राजदूत कार्यालयात नियमित पणे पाठपुरावा करत आहेत. तरीदेखील या विद्यार्थ्यांना अजूनही परत आणण्यासाठी कोणत्याही प्रकारची सोय करण्यात आलेली नाही.आजच्या परिस्थितीत या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. पालकांनी खासदार डॉ.हिना गावीत यांनाही पत्र देवून लक्ष वेधले आहे.