शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

नंदुरबारात एटीएम फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 12:42 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील भर वस्तीतील मुख् रस्त्यावरील एटीएम फोडण्याचा प्रय} केल्याची घटना 29 रोजी पहाटे घडली. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील भर वस्तीतील मुख् रस्त्यावरील एटीएम फोडण्याचा प्रय} केल्याची घटना 29 रोजी पहाटे घडली. सीसीटीव्ही तपासणी केल्यानंतर चोरीचा उद्देश उघड झाल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भर वस्ती आणि रस्त्यावरील एटीएम फोडण्याच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. नंदुरबारातील जळगाव पिपल्स को ऑपरेटीव्ह बँकेच्या एटीएम मध्ये 29 रोजी पहाटे चोरटय़ाने प्रवेश करून एटीएम फोडण्याचा प्रय} केला. एटीएम मशिनच्या मागील मुख्य दरवाजा उघडल्यानंतर दुसरा ऑटोमेटीक दरवाजा लॉक असल्याने तो उघडू शकला नाही. त्यामुळे त्याने पीनकोडसोबत छेडखानी केली. परंतु उपयोग झाला नाही. त्यामुळे मशिन फोडण्याचा प्रय} केला. परंतु तरीही उपयोग झाला नाही. अखेर अपयश येत असल्याचे लक्षात आल्यावर चोरटा तेथून निघून गेला. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमे:यात कैद झाला आहे. सकाळी एक ग्राहक एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला असता त्याला मशीन लॉक असल्याचे व अस्ताव्यस्त सामान दिसल्याने त्याने बँक अधिका:याशी संपर्क साधला. बँक अधिका:यांनी सीसीटीव्ही फुटेजे चेक केले असता त्यात हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांना कळविल्यानंतर अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक रमेश पवार, पोलीस निरिक्षक नंदवाळकर यांनी भेट देवून पहाणी केली. बँक अधिकारी सुपडू भुस:या गावीत यांनी फिर्याद दिल्याने शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.