शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

गडदाणीच्या कोरोना रूग्णाच्या संपर्कातील सर्व अहवाल निगेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 11:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील गडदाणी येथील ४८ वर्षीय मुंबई रिटर्न कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कातील विसरवाडी व ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापूर तालुक्यातील गडदाणी येथील ४८ वर्षीय मुंबई रिटर्न कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कातील विसरवाडी व परिसरातील सहा व्यक्ती तसेच नवापूर येथील अन्य दोन अशा आठ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने नवापूर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.नवापूर तालुक्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने त्याच्या संपर्कातील ५८ व्यक्तींना नवापूर येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेले आहे. त्या पैकी हाय रिस्क असलेल्याएकूण सहा व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. या अहवालाची प्रतीक्षा पूर्ण नवापूर तालुक्याला लागलेली होती. हे सहा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हरिश्चंद्र कोकणी व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी लोकमत'शी बोलताना दिली.त्याचप्रमाणे मालेगाव येथून नवापूरला आलेल्या एका ग्रामसेविकेचा अहवालदेखील निगेटिव्ह आला असून, घोगलपाडा येथील एका व्यक्तीचा संपर्क नंदुरबार येथील पॉझिटिव्ह रूग्णाशी आलेला होता. या व्यक्तीच्या अहवालदेखील निगेटिव्ह आलेला आहे.नवापूर येथे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या मुंबई रिटर्न कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कातील ५८ व्यक्तींची प्रकृती चांगली आहे. विसरवाडी माचाहोंडा ही दोन गावे कंटेनमेंट झोनमध्ये असल्याने येथील बाजारपेठ पूर्णपणे बंद असून, सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कातील सर्व सहा अहवाल निगेटिव्ह आल्याने तालुका प्रशासनासह विसरवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांसह आरोग्य विभागाचे कर्मचारी संपूर्ण गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करीत आहेत.विसरवाडी व परिसरातील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला आहे. विसरवाडीचे सरपंच बकाराम गावीत यांनी समाधान व्यक्त केले. एकंदरीत दोन्ही घटनेतील आठ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने नवापूर तालुक्यात समाधान व्यक्त केले जात आहे.