शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मृत कावळ्यांमुळे २४ गावांमध्ये अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तालुक्यातील रायसिंगपूर येथे दोन कावळे मृतावस्थेत आढळून आल्याचा प्रकार समोर आला होता. या पार्श्वभूमीवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : तालुक्यातील रायसिंगपूर येथे दोन कावळे मृतावस्थेत आढळून आल्याचा प्रकार समोर आला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने २४ गावांचा परिसर हा अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मृत कावळे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.रायसिंगपूर शिवारातील प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने येथे भेट देत कावळे ताब्यात घेतले होते. मृत कावळ्यांचे नमुने औंध येथील रोग अन्वेषण विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. या ठिकाणाहून अहवाल येणे प्रलंबित असल्याने रायसिंगपूरसह २४ गावांना अलर्ट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत रायसिंगपूर, रांझणी, उखळ साग, घुनंशी, अंबाबारी, डीगी अंबा, नवानगर मुठा, जुनानगर मुठा, भोयरा, खापर, खटवणी, ब्राह्मणगाव, ब्रिटिश अंकुश विहीर, गलोठा, सोनापाटी, जांभीपाणी, लालपूर, काकडखुंट, शेल्टापाणी, रोजकुंड, रतनबारा, दसरापादर, भराडीपादर आणि करणपाडा या गावांतील पोलीस पाटलांना सूचना करण्यात आल्या आहेत.