खापर आरोग्यवर्धिनी इमारतीचे पालकमंत्री ॲड के. सी. पाडवी यांच्या हस्ते लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:27 IST2021-03-15T04:27:56+5:302021-03-15T04:27:56+5:30

जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांनी मनोगतात आनंदीबाई पुरस्काराने सन्मानित अशी या प्राथमिक आरोग्य केंद्रांची ओळख असून कर्मचाऱ्यांनी ...

Adv. C. Dedication at the hands of Padvi | खापर आरोग्यवर्धिनी इमारतीचे पालकमंत्री ॲड के. सी. पाडवी यांच्या हस्ते लोकार्पण

खापर आरोग्यवर्धिनी इमारतीचे पालकमंत्री ॲड के. सी. पाडवी यांच्या हस्ते लोकार्पण

जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांनी मनोगतात आनंदीबाई पुरस्काराने सन्मानित अशी या प्राथमिक आरोग्य केंद्रांची ओळख असून कर्मचाऱ्यांनी आरोग्य केंद्राबाहेरील रुग्णांना चांगली सेवा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी एन. एल. बावा, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, महिला बालकल्याण सभापती निर्मला राऊत, कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, अक्कलकुवा पंचायत समिती सभापती मनीषा वसावे, उपसभापती विजय पाडवी, सरपंच करुणा वसावे, माजी सभापती संगीता वसावे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हा परिषद सदस्य सी. के. पाडवी, निलुबाई नटवर पाडवी, प्रताप वसावे, भूषण कामे, उपसरपंच विनोद कामे, अक्कलकुवा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष मंगलसिंग वळवी, रोहिदास पाडवी, पंचायत समिती सदस्य सोनी पाडवी, सुमन वळवी, अक्कलकुवा पंचायत समिती सदस्य नानसिंग वसावे, कुंदाबाई वसावे, तारका वसावे, किशोर वसावे, लक्ष्मी पाडवी, शिवराम वळवी, सुधीर पाडवी, रमेश वसावे, गुलाबसिंग पाडवी, अनिल चौधरी, देविदास वसावे, प्रियंका अग्रवाल, दक्षा वसावे, निर्मला पाडवी, राजाराम पाडवी, शांताराम पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन बोडके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नागसेन पेंढारकर यांनी केले, तर आभार छगन भदाणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील मालखेडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत भारती, डॉ. नीतेश वसावे व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Adv. C. Dedication at the hands of Padvi